शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १२९)
दि..२० ऑगस्ट २०२० वार -गुरूवार
आजचा विषय - इतिहास/नागरिकशास्त्र/कला
इयत्ता - पहिली व दुसरी
घटक - धान्यांची कलाकृती
इयत्ता - तिसरी
घटक - रंग व रंगसंगती
इयत्ता - चौथी
घटक - मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे
शहाजीराजे
वेरूळचे भोसले
इयत्ता - पाचवी
घटक - इतिहास आणि कालसंकल्पना
इतिहासाची कालविभागणी
काल मापनाच्या वैज्ञानिकपद्धती व कालनिश्चिती
इयत्ता - सहावी
घटक - आपले समाजजीवन
समाज म्हणजे काय?
माणसातील समाजशीलता
इयत्ता - सातवी
घटक - शिवपूर्वकालीन भारत
ओहोमांशी संघर्ष
विजयनगरचा कृष्णदेवराय
इयत्ता - आठवी
घटक - युरोप आणि भारत
भांडवलशाहीचा उदय
साम्राज्यवाद
इयत्ता- नववी
घटक - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
भारतीय अर्थव्यवस्था
विज्ञान आणि तंत्रज्ञान
इयत्ता - दहावी
घटक - उपयोजित इतिहास
उपक्रम ६५
उत्साह आणि आनंद या दोन भावनांमध्ये काय फरक आहे? याबद्दल
आपल्या पालकांना विचारा. तुमच्या आयुष्यातील एक आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आठवा.
त्या बद्दल आपल्या वहीत लिहा व पालकांशी चर्चा करा.
उपक्रम ६६
तुमच्या परिसरात कोण कोणती फुलं दिसतात? याची
एक यादी करा. तुम्हाला सर्वात जास्त कोणतं फुल आवडतं व का हे आपल्या भावंडांना/
पालकांना सांगा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS