शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला-६९)
दि. २१ जून २०२० वार - रविवार
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
कोरोना योद्धा
https://bookyboo.com/virus-warrior-marathi
मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल
वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243
सूर्यग्रहण विशेष
आज दि. २१ जून २०२० रोजी महाराष्ट्रात सकाळी १० ते दुपारी
१:२७ दरम्यान सूर्यग्रहण दिसणार आहे. त्यानिमित्त सूर्यग्रहण हा विशेष भाग
आपणासाठी देत आहोत. (महत्वाची सूचना- सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी किंवा साध्या
चष्म्याने पाहू नये. त्यासाठी सूर्यग्रहणाचे चष्मे किंवा काळी एक्सरे फिल्म
वापरावी. )
ग्रहण समजून घेऊ
सूर्यग्रहण
योगासने
१) पद्मासन
२) सर्वांगासन
३) पश्चिमोत्तानासन
४) धनुरासन
५) चक्रासन
६) भस्त्रिका प्राणायाम
७) शवासन
इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - गणित भाग १
पाठ -वर्गसमीकरणे
घटक - मुळे दिली असता वर्गसमीकरणे मिळवणे
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - सम संबंध भाग १
इयत्ता - ८ वी
Subject - English
Topic - Sentence Formation Part 3
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS