दि. ०४ नोव्हेंबर २०२० वार - बुधवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- २०५)
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
मधुमेह या रोगाविषयी माहिती
ओरिगामी
सोप्या पद्धतीने बनवा शार्क मासा
अवांतर वाचन
आमची बियाण्यांची बँक
नाटक
नाटक- रंगमंचावरील आपले चालणे
संगणक माहिती
प्रकल्प- Powerpoint
उपक्रम २०९
बाल मित्र मैत्रिणींनो, समजा
एक उभा खिळा आहे आणि त्यावर तुमचा चुकून पाय पडला तर काय होईल. खिळा पायात घुसेल.
पण असे १०० ते १५० खिळे एकत्र आणि बाजूबाजूला असतील तर काय होईल. काही माणसे जवळ
जवळ ठोकलेल्या खिळ्यांवरून उघड्या पावलाने चालतात. कदाचित तुम्ही बघितले असेल.
कोणतीही जखम न होता हे कसे शक्य आहे विचार करा. याबाबत आपल्या शिक्षकांसोबत /
मोठ्या व्यक्तींसोबत चर्चा करा आणि त्यामागचे विज्ञान जाणून घ्या. तुम्ही मात्र
असा प्रयोग करू नका. याकरिता खिळे विशिष्ट पद्धतीने बसवावे लागतात.
उपक्रम २१०
बाल मित्र मैत्रिणींनो, आज
दुपारचे किंवा रात्रीचे जेवण घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन गप्पा मारत करण्याचा
अनुभव घ्या. बघा कसे वाटले ते. आणि हो, यावेळी टीव्ही मात्र
बंद असू द्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS