शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला-१८५)
दि.. १५ ऑक्टोबर २०२० वार -गुरूवार
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली व दुसरी
घटक - कला व हस्तकला - मासोळी - पाण्याची राणी
इयत्ता तिसरी
घटक - कला व हस्तकला - नांगर होडी
इयत्ता चौथी
घटक - स्वराज्याचे तोरण बांधले
इयत्ता पाचवी
घटक - मानवाची वाटचाल
बुद्धिमान मानव
इयत्ता सहावी
घटक - प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
पंचमहाव्रते
जैन धर्म
इयत्ता सातवी
घटक - संविधानाची उद्देशिका
उद्देशिका
सार्वभौम राज्य
इयत्ता आठवी
घटक - भारताची सांसद
प्रस्तावना, लोकसभा
राज्यसभा
शोधा पाहू
इयत्ता नववी
घटक - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
प्रस्तावना
परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक
पहिला टप्पा १९४७ ते १९९०
इयत्ता दहावी
घटक - पर्यटन आणि इतिहास
पर्यटनाची परंपरा
उपक्रम १६७
बाल मित्र मैत्रिणींनो, आज
१५ ऑक्टोबर - माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा
जन्मदिवस. तरी यानिमित्ताने त्यांच्याबद्दल अधिक
माहिती जाणून घेण्यासाठी दिवसभरात त्यांचे कार्य, त्यांचे
योगदान, जीवनप्रवास याबद्दल एखादा लेख वा पुस्तक वाचून काढा
आणि त्यातून तुम्हाला कळलेले कलाम याबद्दल आपल्या भावंडांसोबत / मित्र
मैत्रिणींसोबत चर्चा करा. आवश्यकता असल्यास तुमच्या शिक्षकांची मदत घ्या.
उपक्रम १६८
१५ ऑक्टोबर - माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे.
अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. तरी
कोणताही व्यक्ती विद्यार्थी कधी कधी असतो, आदर्श वा चांगल
विद्यार्थी म्हणजे काय आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वतः कडे कसे पाहता याबद्दल
करा. याबद्दल आपल्या भावंडांसोबत / मित्र मैत्रिणींसोबत चर्चा करा. आवश्यकता
असल्यास तुमच्या शिक्षकांची मदत घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS