शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १२२)
दि..१३ ऑगस्ट २०२० वार -गुरूवार
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास - नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली
घटक - चला वेगवेगळ्या प्रतिमा बनवूया
इयत्ता दुसरी
घटक - फुलांचे मंडळ ५
इयत्ता तिसरी
घटक - रंगीत बटनांचा मासा
इयत्ता - चौथी
घटक - मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे
प्रस्तावना
इयत्ता पाचवी
घटक - इतिहास आणि कालसंकल्पना
इसवी सनाचा काळ व इसवी सनापूर्वीचा काळ
कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती
इयत्ता सहावी
घटक - इतिहासाची साधने
इतिहास लेखनाबद्दल घ्यावयाची काळजी
इतिहासाची साधने
इयत्ता सातवी
घटक - शिवपूर्वकालीन भारत
वायव्येकडील आक्रमणे भाग १
बहमनी राज्य
महाराणा प्रताप
इयत्ता आठवी
घटक - युरोप आणि भारत
युरोपातील वैचारिक क्रांती
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध
फ्रेंच राज्यक्रांती
इयत्ता नववी
घटक - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
१९८० चे दशक
१९९१ नंतरचे बदल
इयत्ता दहावी
घटक - संविधानाची वाटचाल
उपक्रम ५१
तुम्हाला बाहेरून घरी आल्यानंतर सर्वप्रथम कोणती वस्तू
दिसते? ती वस्तू पाहून तुम्हाला काय वाटतं? आपल्या भावंडांना, पालकांनाही हा प्रश्न विचारा व
त्यांच्याशी चर्चा करा.
उपक्रम ५२
तुमच्या परिसरात कोण कोणते पक्षी
दिसतात? याची एक यादी करा. तुम्हाला सर्वात जास्त कोणता
पक्षी आवडतो व का हे आपल्या भावंडांना/ पालकांना सांगा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS