शाळा बंद..पण शिक्षण आहे
अभ्यासमाला-१७१
दि..
०१ ऑक्टोबर २०२० वार -गुरूवार
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली व दुसरी
घटक - कला व हस्तकला - भाज्यांचे
बनवले ठसे - 2
इयत्ता तिसरी
घटक - कला व हस्तकला - फुलांचे मंडळ 4
इयत्ता चौथी
घटक - स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा
मावळ खोऱ्यातील जमवाजमव
इयत्ता पाचवी
घटक - मानवाची वाटचाल
ताठ कण्याचा मानव
इयत्ता सहावी
घटक - प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
प्रस्तावना
आर्यसत्ये
इयत्ता सातवी
घटक - शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
परगणा
वारकरी पंथाचे कार्य
इयत्ता आठवी
घटक - 1857 चा स्वातंत्र्य लढा
लढ्याची व्याप्ती
इयत्ता नववी
घटक - भारतापुढील अंतर्गत आव्हाने
ईशान्य भारत समस्या
https://bit.ly/34cOmZI
जमातवाद
https://bit.ly/345Ha1w
प्रदेशवाद
https://bit.ly/30jXN8O
इयत्ता दहावी
घटक - खेळ आणि इतिहास
https://bit.ly/34bygiV
उपक्रम १४१
आज आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन. यानिमित्ताने आपल्या
घरातील / परिसरातील वयस्क व्यक्तींची भेट घ्या, त्यांच्याशी
गप्पा मारा. त्यांचे अनुभव / भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुम्ही
स्वतः हाताने घराच्या घरी बनवलेली भेट वस्तू देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त
करा.
उपक्रम १४२
आपल्या घरातील वयस्क व्यक्तींकडून आपल्या पणजोबांपासून
स्वतः पर्यंतची माहिती मिळवा. यामध्ये घरातील सदस्य, नातेवाईक
यांबद्दल माहिती मिळवा. आणि त्याआधारे कुटुंबाचे वर्णन करणारे झाड (family
tree ) याचे चित्र रेखाटा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS