Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

अभ्यासमाला- १६१

शाळा बंद..पण शिक्षण आहे.

 (अभ्यासमाला- १६१)
 दि.. २१ सप्टेंबर २०२० वार -सोमवार


आजचा विषय - मराठी

इयत्ता - पहिली

पाठ - आला पाऊस आला

https://bit.ly/3cdDLRQ


इयत्ता - दुसरी

पाठ - भेळ

https://bit.ly/3iMa0KB


इयत्ता - तिसरी

पाठ - आमचा शब्दकोश

https://bit.ly/3ch2ViC


इयत्ता - चौथी

पाठ - मुलाखत घेणे 

https://bit.ly/2FU5XgJ


इयत्ता - पाचवी

पाठ - सण एक दिन

https://bit.ly/2EhRfzv


इयत्ता - सहावी

पाठ - आपली सुरक्षा आपले उपाय

https://bit.ly/2ZSvk9w


इयत्ता - सातवी

पाठ - नात्याबाहेरचं नात- भाषा सौंदर्य

https://bit.ly/2ZVZGbw


इयत्ता - आठवी

पाठ - अन्नजाल

https://bit.ly/3cn4r2Q


इयत्ता- नववी

पाठ - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळुनी

https://bit.ly/3hJaKPj


इयत्ता - दहावी

पाठ - गोष्ट अरुणिमाची

https://bit.ly/2FPmrXk


उपक्रम १२१

आज आंतरराष्ट्रीय शांतता दिवस. तरी यानिमित्ताने सामाजिक सलोखा आणि स्वास्थ म्हणजे काय आणि सामाजिक शांतता राखण्याचे कोणते किमान १० फायदे आहेत याबद्दल आपले पालक / मोठ्या व्यक्ती / शिक्षक यांच्याकडून माहिती मिळवा. सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या पातळीवर काय करू शकता यावर विचार करा. 


उपक्रम १२२

 आज जागतिक अल्झायमर दिवस (Alzheimer). अल्झायमर म्हणजे असा एक आजार ज्यामध्ये व्यक्तीची स्मृती कमी होत जाते. तरी अल्झायमर विषयी आपल्या शिक्षकांकडून अधिक माहिती मिळवा. स्मृतीचा एखाद्या व्यक्तीला काय फायदा होतो आणि स्मृती गेल्याने काय नुकसान होऊ शकते याबद्दल विचार करा.  


शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.


https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6


COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,3,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,137,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,93,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,103,पुस्तके,12,प्रशिक्षण,61,प्रश्नपत्रिका,28,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,14,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,41,विद्यार्थी कट्टा,335,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,553,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,77,शिक्षक Update,438,शैक्षणिक उपक्रम,22,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,सरल पोर्टल,29,सुट्ट्या,5,सूचना,717,All Update,300,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,59,Live Webinar,78,News,507,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,7,Scholarship,27,Video,18,Yojana,5,
ltr
static_page
आपला ठाकरे : अभ्यासमाला- १६१
अभ्यासमाला- १६१
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/p/blog-page_305.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/p/blog-page_305.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content