शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १७९)
दि.. ०९ ऑक्टोबर २०२० वार -शुक्रवार
आजचा विषय - इंग्रजी
इयत्ता - पहिली
Topic - Alphabets
Let's Find
इयत्ता - दुसरी
Topic - Word Basket 2
इयत्ता - तिसरी
Topic - a-e-i
o-u
इयत्ता - चौथी
Topic - Row Your Boat
Introduction and Explanation
इयत्ता - पाचवी
Topic - Action Time
Introduction & Activity 1
Introduction & Activity 2
इयत्ता - सहावी
Topic - The Lion, the Man and the Statue
Introduction & Activity
Examples with situations
इयत्ता - सातवी
Topic - We Shall Overcome
Introduction
Activity for question answer
इयत्ता - आठवी
Topic- Try Again
Introduction
इयत्ता- नववी
Topic- Comparisons
Activity
Activity of question answer
इयत्ता - दहावी
Topic- If....
उपक्रम १५५
आज जागतिक टपाल दिवस. यानिमित्ताने टपाल कार्यालय, तेथील कामकाज, टपाल कार्यालयाद्वारे मिळणाऱ्या सुविधा इत्यादीबद्दल माहिती मिळवा. आपल्या घरातील मोठ्या व्यक्ती, वयस्क व्यक्ती किंवा घराच्या बाजूला राहणाऱ्या वयस्क व्यक्ती यांच्याकडून त्यांच्या अनुभवानुसार टपाल कार्यालय आणि सुविधा यामध्ये झालेला बदल समजून घ्या.
उपक्रम १५६
टपाल म्हटले की पहिले आठवते ते म्हणजे पत्र. तरी आज आपल्या
आवडत्या व्यक्ती (आपले शिक्षक/ पालक वा इतर कोणीही) यांना पत्र लिहून त्यांच्याशी
सवांद साधा. पत्र जर उपलब्ध झाले नाही तर वहीमध्ये लिहा. जर त्या व्यक्ती जवळच
उपलब्ध असतील तर त्यांना पत्र वाचण्यास द्या. तुम्हाला पत्र लिहिताना आलेल्या
अनुभवाबद्दल तुमच्या भावंडांसोबत / मित्रमैत्रिणींसोबत
चर्चा करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS