शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १०३)
दि..२५ जुलै २०२० वार - शनिवार
उपक्रम १३
आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा प्रसंग कोणता? त्या
प्रसंगी तुम्हाला काय अनुभव आला या बद्दल विचार करा व आपल्या सोबत्यांशी, पालकांशी/शिक्षकांशी चर्चा करा.
उपक्रम १४
अश्या कोणत्या कृती आहेत ज्या करून आपल्याला आनंद मिळतो व
का? यावर विचार करा आणि आपल्या सोबत्यांशी, पालकांशी/शिक्षकांशी चर्चा करा.
आजचा विषय - परिसर अभ्यास १/ भूगोल/मूल्यशिक्षण
इयत्ता पहिली व दुसरी
घटक - कचऱ्याचे वर्गीकरण
ओल्या व सुक्या कचऱ्याचे डबे
इयत्ता तिसरी
घटक - आपल्या अवतीभवती
कशापासून काय मिळते?
इयत्ता - चौथी
घटक - सजीवांचे परस्परांशी नाते
ऋतुमानानुसार सजीवांत होत जाणारे बदल
इयत्ता पाचवी
घटक - आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला
अंतराळातून पृथ्वी
आपल्या पृथ्वीची ओळख
इयत्ता सहावी
घटक - पृथ्वी आणि वृत्ते
विषुववृत्त
रेखावृत्त
इयत्ता सातवी
घटक - ऋतुनिर्मिती भाग १
क्षितिजावरील उगवतीच्या आणि मावळतीच्या स्थानांमधील बदल
ऋतुनिर्मिती
इयत्ता आठवी
घटक - स्थानिकवेळ व प्रमाणवेळ
स्थानिकवेळ
जरा विचार करा
इयत्ता नववी
घटक - वितरणाचे नकाशे
नकाशाशी मैत्री
रंग छटा
इयत्ता दहावी
घटक - स्थान - विस्तार
स्थान - विस्तार
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e
learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages
of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS