शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- ११५)
दि..६ ऑगस्ट २०२० वार - गुरूवार
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली
घटक - पपेट शो
इयत्ता दुसरी
घटक - फुलांचे मंडळ ४
इयत्ता तिसरी
घटक - बांगड्यांची कलाकृती
इयत्ता - चौथी
घटक - संतांची कामगिरी
संत एकनाथ
संत तुकाराम
संत रामदास
इयत्ता पाचवी
घटक - इतिहास आणि काल संकल्पना
काळाची विभागणी आणि काळरेषा
इयत्ता सहावी
घटक - इतिहासाची साधने
प्रस्तावना, भौतिक साधने
लिखित साधने व मौखिक साधने
इयत्ता सातवी
घटक - शिवपूर्वकालीन भारत
विजयनगरचे साम्राज्य
शिवपूर्वकालीन राजसत्ता भाग १
शिवपूर्वकालीन राजसत्ता भाग २
इयत्ता आठवी
घटक - युरोप आणि भारत
प्रस्तावना
प्रबोधनयुग
धर्मसुधारणा चळवळ
इयत्ता नववी
घटक - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
१९६० चे दशक भाग १
१९७० चे दशक
इयत्ता दहावी
घटक - संविधानाची वाटचाल
उपक्रम ३७
एका वर्षात किती ऋतू असतात? त्या
ऋतूंपैकी तुमचा आवडीचा ऋतू कोणता आहे व का? यावर विचार करा व
आपल्या आवडीच्या ऋतू संबंधित एक छानसं चित्र काढा.
उपक्रम ३८
तुमचा आवडता छंद कोणता आहे? त्यासाठी तुम्ही कोण कोणत्या कृती करत आहात किंवा करू इच्छिता याची यादी
करा व आपल्या भावंडांना/पालकांना त्या बद्दल सांगा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS