शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- ११३)
दि..४ ऑगस्ट २०२० वार - मंगळवार
आजचा विषय - परिसर अभ्यास
१/विज्ञान/ कला/हस्तकला
इयत्ता पहिली
घटक - बांगड्यांची कलाकृती
मेणबत्ती स्टँड
इयत्ता
दुसरी
घटक - फुलांच्या कलाकृती
फुलांचे मंडळ २
इयत्ता तिसरी
घटक - अबब! किती प्रकारचे हे प्राणी
इयत्ता - चौथी
घटक - साठवण पाण्याची
इयत्ता पाचवी
घटक - पृथ्वी आणि जीवसृष्टी
इयत्ता सहावी
घटक - सजीवांमधील विविधता आणि वर्गीकरण
प्राण्यांमधील विविधता
इयत्ता सातवी
घटक - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
हवेचे गुणधर्म
इयत्ता आठवी
घटक - बल व दाब
वातावरणीय दाब
इयत्ता नववी
घटक - धारा विद्युत
धारा विद्युत परिचय
इयत्ता दहावी
घटक - मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
उपक्रम ३३
तुमचे आई वडील त्यांच्या लहानपणी कोण कोणते खेळ खेळायचे? या बद्दल त्यांना
विचारा. तुम्हाला कोणते खेळ आवडतात व का हेही त्यांना सांगा.
उपक्रम ३४
इंद्रधनुष्य
कसे तयार होते ? याची माहिती आपल्या पालकांकडून/
शिक्षकांकडून घ्या. त्यात कोण कोणते रंग असतात याची यादी करा व तुम्हाला सर्वात
जास्त कोणता रंग आवडतो व का याचा विचार करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS