शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १८२)
दि. १२ ऑक्टोबर २०२० वार -सोमवार
आजचा विषय - मराठी
इयत्ता - पहिली
पाठ - चित्र बघ नाव सांग -1
इयत्ता - दुसरी
पाठ - झरीपाडा
इयत्ता - तिसरी
पाठ - प्रकाशातले तारे
इयत्ता - चौथी
पाठ - शब्दांची रूपे
इयत्ता - पाचवी
पाठ - पुस्तके
इयत्ता - सहावी
पाठ - बालसभा
इयत्ता - सातवी
पाठ - सलाम नमस्ते
इयत्ता - आठवी
पाठ - गे माय भू
इयत्ता- नववी
पाठ - हसरे दुःख
इयत्ता - दहावी
पाठ - आकाशी झेप घे रे
उपक्रम १६१
प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळी फळे आणि भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. तरी ऑक्टोबर मध्ये अशी कोणती फळे किंवा भाज्या उपलब्ध होतात, त्यांचे महत्व आणि कोणत्या भागात त्यांचे उत्पादन जास्त होते याबद्दल आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांकडून जाणून घ्या.
उपक्रम १६२
ऑक्टोबर महिन्यात नुकताच पावसाळा संपलेला किंवा संपत आलेला असतो. तरी यानिमित्ताने वातावरणात, निसर्गात होणारा बदल आपण पाहिलेला असेल. तरी या बदलांचे वर्णन आपल्या वहीत तुमच्या शब्दात लिहून काढा. याबद्दल आपले शिक्षक / पालक यांची मदत घेऊ शकता. लिहिलेले वर्णन आपली भावंडे / मित्रमैत्रिणी यांच्यासमोर सादर करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #Home Learing 2020##elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS