शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १४६)
दि..०६ सप्टेंबर २०२० वार -रविवार
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
घरच्या घरी मास्क बनवा ( सुई धाग्यासह)
ओरिगामी
षटकोनी गिफ्ट बॉक्स तयार करणे
अवांतर वाचन
राणीचा शाळेतील पहिला दिवस
संगीत
तालाची मोजणी
मजेत शिकूया विज्ञान
पाण्यावर तरंगणारे लिंबू
संगणक माहिती
साउंड रेकॉर्डरचा परिचय
चित्रकला
चित्रकला - वाटर कलर मध्ये बकेटला रंग कसा द्यायचा
उपक्रम ९१
आपल्या घरातील कोणत्याही ७ वस्तू निवडा. उदा. फर्निचर, गादी,
चटई, चादर, एखादे भांडे
इत्यादी. सदरच्या वस्तू बनविण्यात कोणते साहित्य वापरके आणि ते साहित्य कसे
निर्माण होते याबाबत आपले पालक / शिक्षक / मोठ्या व्यक्ती यांकडून जाणून घ्या.
उपक्रम ९२
तुम्ही राहत असलेल्या जिल्हयामध्ये किती धरणे आहेत आणि ते
कोणत्या नद्यांवर आहेत याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS