दि.०२ नोव्हेंबर २०२० वार - सोमवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- २०३)
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
राष्ट्रीय आरोग्य अभियान
ओरिगामी
Easy origami dog
अवांतर वाचन
Story weaver: अम्मा कधी घरी येणार?
नाटक
नाटक - नाटकाचा पाऊस
संगणक माहिती
स्लाईड ची पार्श्वभूमी बदलणे
उपक्रम २०४
बाल मित्र मैत्रिणींनो, नोव्हेंबर
महिना सुरू झाला की हिवाळ्याची चाहूल लागते. तरी हिवाळ्यामध्ये पर्यावरणात कोणते
बदल होतात याची माहिती स्वतः शक्य असेल तर नेटवर शोधा किंवा पालक / शिक्षक यांकडून
जाणून घ्या.
उपक्रम २०५
तुम्हाला हिवाळ्यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते आणि
का याबाबत विचार करा. सोबतच, तुम्ही अनुभवलेला हिवाळा
रेखाटा आणि आपल्या पालकांना / भावंडांना दाखवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS