शाळा बंद..पण शिक्षण आहे.
(अभ्यासमाला- १८०)
दि.. १० ऑक्टोबर २०२० वार - शनिवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/मूल्य शिक्षण
इयत्ता पहिली व दुसरी
आता कचरा नाही : प्लास्टोचे कुटुंब शोधूया
इयत्ता तिसरी
घटक - आपले गाव आपले शहर
इयत्ता - चौथी
घटक - हृदय
इयत्ता पाचवी
घटक - पृथ्वी आणि जीवसृष्टी प्रस्तावना
जीवावरण
इयत्ता सहावी
घटक - उष्णतेचे वहन व ऊर्ध्वपतन
समताप रेषा
इयत्ता सातवी
घटक - त्सुनामी
भरती ओहोटी
इयत्ता आठवी
घटक - ढगांचे प्रकार
क्युम्युलोनिम्बस ढग
इयत्ता नववी
घटक - नकाशाशी मैत्री
इयत्ता दहावी
घटक - नैसर्गिक वनस्पती व प्राणी
उपक्रम १५७
बालमित्रांनो, आज जागतिक मानसिक आरोग्य
दिन. आपले शरीर जसे आजारी पडते तसे आपले मन सुद्धा आजारी पडते. तरी आजच्या
निमित्ताने मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि ते का महत्वाचे असते याबद्दल तुमचे
शिक्षक वा घरातील मोठ्या व्यक्ती यांच्याशी चर्चा करा.
उपक्रम १५८
तुम्ही ज्यावेळी आनंदी वा खूष असता म्हणजे नक्की त्या वेळी
तुम्हाला कसे वाटत असते, तुमचीशारीरिक प्रतिक्रिया कशी असते,
तुम्ही इतरांसोबत कसे वागता आणि तुम्ही तुमचा आनंद कसा साजरा करता
याबद्दल आपले भावंडे, मित्रमैत्रिणी यांच्याशी चर्चा करा.
तसेच तुम्ही कोणकोणत्या गोष्टींमुळे आनंद मिळतो याबद्दल विचार करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS