दि..०१ सप्टेंबर २०२० वार
-मंगळवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १४१)
आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Sound of Letters - Part 2
इयत्ता तिसरी
घटक - आपले गाव आपले शहर
इयत्ता चौथी
घटक - अन्नातील विविधता
इयत्ता पाचवी
घटक - नियम सर्वांसाठी (प्रस्तावना)
इयत्ता सहावी
घटक - पदार्थ आपल्या वापरातील- पदार्थ आणि वस्तू
इयत्ता सातवी
घटक - भौतिक राशींचे प्रकार (अदिश आणि सदिश राशी)
इयत्ता आठवी
घटक - द्रव्यांचे संघटन (द्रव्यांचे रासायनिक संघटन)
इयत्ता नववी
घटक - वनस्पतींचे वर्गीकरण (वर्गीकरणाचा आधार)
इयत्ता दहावी
घटक - [विज्ञान भाग -2] सजीवांतील
जीवनप्रक्रिया भाग-2 (अलैंगिक प्रजनन)
उपक्रम ८३
आपल्याला सर्वात जास्त आवडणाऱ्या ७ पदार्थांची यादी करा आणि
त्यातून कोणत्या प्रकारची पोषण मूल्ये मिळतात याबाबात आपले पालक / शिक्षक वा
मोठयांकडून माहिती मिळावा.
उपक्रम ८४
आपल्या जिल्ह्यामध्ये किती जंगले आहेत आणि त्यामध्ये
कोणकोणत्या प्रकारचे प्राणी राहतात याबाबात आपले पालक / शिक्षक यांसोबत चर्चा करून
माहिती मिळवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS