दि. २९ ऑक्टोबर २०२० वार -गुरूवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला-१९९)
आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला
इयत्ता पहिली व दुसरी
घटक - कला व हस्तकला - परीचे पंख
इयत्ता तिसरी
घटक - कला व हस्तकला - छायाचित्र चौकट (फोटो फ्रेम)
इयत्ता चौथी
घटक - स्वराज्याची नौबत झडली
इयत्ता पाचवी
घटक - मानवाची वाटचाल
माणसाच्या प्रगतीचा तुलनात्मक तक्ता
इयत्ता सहावी
घटक - जनपदे आणि महाजनपदे
प्रस्तावना, जनपदे
इयत्ता सातवी
घटक - संविधानाची उद्देशिका
स्वातंत्र्य
उद्देशिकेचे उद्दिष्ट - बंधुता
इयत्ता आठवी
घटक - सामाजिक व धार्मिक प्रबोधन
भारतीय प्रबोधन
धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व
इयत्ता नववी
घटक - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
दुसरा टप्पा भाग १ : १९९१ ते आजपर्यंत
दुसरा टप्पा भाग २ : १९९१ ते आजपर्यंत
राष्ट्रीय हितसंबंध
इयत्ता दहावी
घटक - पर्यटन आणि इतिहास
मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
उपक्रम १९७
बाल मित्र मैत्रिणींनो, आज
जागतिक इंटरनेट दिवस. तरी इंटरनेटमुळे माणसाला कोणता फायदा झाला, कोणत्या गोष्टी शक्य झाल्या आणि तुम्हाला वैयक्तिक कोणता फायदा होतो (कोणत्या
गोष्टी इंटरनेटमुळे करता येतात) याचा विचार करा, याबाबत
माहिती मिळवा. याकरिता घरातील वयस्क व्यक्ती वा मोठ्या व्यक्ती यांच्याशी चर्चा
करून कोणत्या गोष्टी पहिल्यांदा करताना वेळ जायचा, अडचणी
यायच्या आणि आता नेटमुळे सहज शक्य होतात याबाबत जाणून घ्या.
उपक्रम १९८
इंटरनेट वा तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या नवीन गोष्टींचा
शोध लावायला तुम्हाला आवडेल वा कोणत्या दैनंदिन गोष्टी सोप्या करायला आवडतील याचा
विचार करा आणि ते चित्र स्वरूपात रेखाटा आणि आपल्या भावंडांसमोर / मित्र
मैत्रिणींसमोर सादर करा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS