शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १६३)
दि..२३ सप्टेंबर २०२० वार -बुधवार
आजचा
विषय - गणित
इयत्ता
पहिली
घटक - ५ ची ओळख व लेखन
इयत्ता
दुसरी
घटक - स्थानिक किंमत म्हणजे काय- प्रस्तावना
इयत्ता
तिसरी
घटक - मापन- लिटरची समज
इयत्ता
चौथी
घटक - नाणी व नोटा- नाणी व नोटा यांची मोड
इयत्ता
पाचवी
घटक - वर्तुळ- त्रिज्या, जीवा
व व्यास
इयत्ता
सहावी
घटक - विभाज्यता- प्रस्तावना
इयत्ता
सातवी
घटक - बैजिक राशी व त्यांवरील क्रिया- चल, सहगुणक
इयत्ता
आठवी
घटक - बैजिक राशींचे अवयव- गुणोत्तरीय बैजिक राशी
इयत्ता
नववी
घटक - गणित भाग-2, त्रिकोण रचना-
प्रस्तावना
त्रिकोण रचना- रचना-2
इयत्ता
दहावी
घटक - गणित भाग-1 अंकगणित श्रेढी- सोडवलेली
उदाहरणे-1
सोडवलेली उदाहरणे-2
उपक्रम
१२५
घरातील कोणत्याही १० वस्तू घ्या किंवा त्यांचे निरीक्षण
करा. त्या वस्तूंचा आकार कोणता आणि त्यांचे अंदाजे किती वजन असेल हे पहा. त्या
सर्व वस्तू त्याच आकारात का आहेत आणि तेवढ्या वजनाच्या का असतील याचा विचार करा.
जर त्यांचा आकार आणि वजन बदलले तर काय होईल याबाबत आपल्या घरातील सदस्यांसोबत
चर्चा करा.
उपक्रम
१२६
यासोबतच घराबाहेर परिसरात दिसणाऱ्या १० वस्तू पहा.
त्यांचाही आकार कोणता आहे, त्यांचे अंदाजे वजन काय असेल याचा
विचार करा आणि त्यामध्ये बदल केला (आकार किंवा वजन) तर काय होईल याबाबत आपल्या
घरातील सदस्यांसोबत चर्चा करा.
शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले
१५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास / आपल्या
विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून घेत आहोत.
कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने आपला अभिप्राय नोंदवावा.
https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS