शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १५९)
दि.१९ सप्टेंबर २०२० वार - शनिवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १/भूगोल/मूल्य शिक्षण
इयत्ता पहिली व दुसरी
आता कचरा नाही : तीन महत्त्वाचे R
इयत्ता तिसरी
घटक - दिशा आणि नकाशा
इयत्ता - चौथी
घटक - मोलाचे अन्न
इयत्ता पाचवी
घटक - वेळेची गोष्ट 2
सूर्योदय आणि सूर्यास्त
इयत्ता सहावी
घटक - हवेची अंगे
आर्द्रता
इयत्ता सातवी
घटक - भरती ओहोटी
केंद्रोत्सारी बलाची उदाहरणे
इयत्ता आठवी
घटक - प्रस्तावना,भौगोलिक स्पष्टीकरण,
बाष्प
बाष्पीभवन
इयत्ता नववी
घटक - अंतर्गत हालचाली
ज्वालामुखी
नकाशाशी मैत्री
इयत्ता दहावी
घटक - प्राकृतिक रचना व जलप्रणाली
उपक्रम ११७
दिवसभरातील कोणती अशी एक गोष्ट आहे की
जी तुम्ही नेहमी करता पण ती तुम्हाला आवडत नाही ते लिहून काढा. ती गोष्ट तुम्हाला
का आवडत नाही आणि तरीही तुम्ही ती का करता, त्याने काय फायदा
होतो याचा विचार करा.
उपक्रम ११८
कागद कसा आणि कशापासून तयार होतो, आपण
दिवसभरात सामान्यतः कोणकोणत्या गोष्टींसाठी विविध प्रकारे कागदाचा वापर करतो आणि
त्यापैकी किती कागद आपण पुन्हा वापरतो आणि किती कागद टाकून देतो याची माहिती
मिळवा. वापर न करता वा पुन्हा वापर न करता फेकून दिलेल्या कागदामुळे काय नुकसान
होते याचा विचार करा / माहिती मिळवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS