शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १८८)
दि.. १८ ऑक्टोबर २०२० वार -रविवार
आजचा विषय - सहशालेय उपक्रम
आरोग्य आणि सुरक्षा
प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार
ओरिगामी
सोप्या पद्धतीने बनवा मासा
अवांतर वाचन
अनूला काय काय दिसतं?"
संगीत
Musical Glass
मजेत शिकूया विज्ञान
Bottle Rocket
संगणक माहिती
स्लाईड चा समावेश/नष्ट करणे
चित्रकला
चित्रकला - अलंकारिक व भौमितिक आकार
उपक्रम १७३
तुमचे आजी - आजोबा किंवा आई - बाबा किंवा घराच्या शेजारी
राहणारे वयस्क व्यक्ती यांच्याशी चर्चा करून ते लहानपणी कोणते खेळ खेळायचे याबद्दल
विचारा. तुम्ही आता खेळणारे खेळ आणि त्यांनी खेळलेले खेळ यातील कोणत्या खेळांमध्ये
जास्त मजा येत असेल आणि कोणते फायदे होत असतील याचा विचार करा.
उपक्रम १७४
रविवार हा दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा असतो का आणि असल्यास
का, या दिवसाच्या वेगळेपणाने काय फायदे होत असतील याबद्दल
विचार करा, मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या. सोबतच, घरातील प्रत्येकाला या दिवसाचे वेगळेपण अनुभवता येते का याचे निरीक्षण
करा. म्हणजेच तुमचे बाबा, आई यांचा प्रत्येक दिवस आणि रविवार
यामध्ये काही फरक असतो का ते पहा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS