शाळा बंद ..... पण शिक्षण आहे.
दि.. १५ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार
आजचा विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन
इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Four letter words with vowels
इयत्ता तिसरी
घटक - आपले गाव आपले शहर
इयत्ता चौथी
घटक - मोलाचे अन्न- अन्नाचे महत्व
इयत्ता पाचवी
घटक - आपणच सोडवू आपले प्रश्न-
सार्वजनिक समस्या
इयत्ता सहावी
घटक - पदार्थ आपल्या वापरातील-
पदार्थांच्या अवस्था, उदाहरणे
इयत्ता सातवी
घटक - गती बल व कार्य-चाल व वेग
इयत्ता आठवी
घटक - द्रव्यांचे संघटन- रेणुसूत्र
व संयुजा
इयत्ता नववी
घटक - वनस्पतींचे वर्गीकरण-
उपसृष्टी-बीजपत्री, अनावृत्तबीजी
इयत्ता दहावी
घटक - विज्ञान भाग -1 विद्युतधारा- ओरस्टेडचा प्रयोग
उपक्रम १०९
आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस.
त्यानिमित्ताने लोकशाही म्हणजे नक्की काय, भारत
एक लोकशाही देश आहे म्हणजे काय, लोकशाहीत
नागरिकांना कोणते अधिकार (किमान ५) मिळतात आणि किमान कोणत्या ५ जबाबदाऱ्या
नागरिकांना पार पाडाव्या लागतात याची माहिती मिळवा.
उपक्रम ११०
आज अभियंता दिवस (Engineer's day). त्यानिमित्ताने
भारतात १५ सप्टेंबरला अभियंता दिवस का साजरा केला जातो, अभियंता
होण्यासाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण पूर्ण करावे लागते आणि अभियंता झाल्यावर
कोणत्या प्रकारची कामे करावी लागतात याची माहिती मिळवा.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune,
#Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan
maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home
e-learing#elearning companies# online learning
courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended
learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e
learning matrix#online learning sites#e learning app#online learning
platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning
login#advantages of e learning#e learning definition#online learning
courses#types of e learning
COMMENTS