राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माधमिक शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयां जाहीर - आपला ठाकरे

आपला ठाकरे

ब्लॉगवरील सर्व माहिती विद्यार्थी,शिक्षक,पालक सर्वांना उपयोगी असणार आहे.

Latest Post

Home Top Ad

Post Top Ad

सर्व माहिती वाचा आणि मित्रांना व गरजू पर्यंत नक्की शेअर करा.

शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माधमिक शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयां जाहीर

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माधमिक शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयां जाहीर

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माधमिक शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयां जाहीर

School holidays for the year 2021-22 announced

राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुटटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुटटयांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुटटयाबाबत खालील सूचना आपण जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय ,अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना दयाव्यात.

  • ·        शनिवार दि. १ मे,२०२१ पासून उन्हाळी सुटटी लागू करण्याबाबत सूचना द्याव्यात. सदर सुटटीचा कालावधी दि. १३ जून २०२१ पर्यंत ग्राहय धरण्यात यावा.
  • ·        पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात.
  • ·        शासन निर्णय क्र. संप्रप २००६/(१३७/०६)प्राशि-५ दि. २२ जून २००७ नुसार
  • ·        जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुटटीनंतर सोमवार दि. २८ जून,२०२१ रोजी शाळा सुरू होतील.

Download

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

Post Bottom Ad