⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

SCERT तर्फे इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच (२०२२-२३) उपलब्ध

 इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच (२०२१-२०२२) उपलब्ध

शिक्षण विभागातर्फे इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच (२०22-23) उपलब्ध

Practice quiz set available for 12th standard students

State Council of Educational Research and Training,Maharashtra,Puneराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात येत आहेत.या प्रश्नपेढ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता सध्या १० वी आणि १२ वीच्या प्रश्नपेढ्यांचा संच उपलब्ध झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी याचा अभ्यासासाठी उपयोग करून घ्यावा. प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे.

गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाची माहिती व्हावी तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रिकाम्या जागा भरण्यासाठी, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न इत्यादी तयार करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा. या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी करण्यासाठी बोर्डाने अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच यंदा परीक्षेच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाचा सराव करता यावा आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल या उद्देशाने हे प्रश्न संच स्वयं-अभ्यासासाठी तयार करण्यात आले आहेत. खालील प्रश्नपेढ्या दिल्या जात आहेत.

प्रश्नपेढ्या संच (2022-23)

विषय डाऊनलोड
इंग्रजी : तृतीय भाषा प्रश्नपेढी डाउनलोड
युवकभारती प्रश्नपेढी डाउनलोड
इतिहास प्रश्नपेढी डाउनलोड
NEXT Update Group जॉईन लिंक

विषय डाऊनलोड
Physics प्रश्नपेढी डाउनलोड
Chemistry प्रश्नपेढी डाउनलोड
Biology प्रश्नपेढी डाउनलोड
English - First Language प्रश्नपेढी डाउनलोड
Mathematics प्रश्नपेढी डाउनलोड

______________________

प्रश्नपेढ्या संच (2021-22)

?????

Medium : English

Stream Subject Download Links
Arts and Science Mathematics and statistics Download
Science Chemistry Download
Science Biology Download
Arts, Commerce, Science and MCVC English Download
Commerce Mathematics and Statistics Download
Arts, Commerce and Science History Download
Next update Physics Download
Next update Gography Download
Next update Computer Science I Download
Next update Computer ScienceII Download
Next update German Download
Next update Russian Download
Next update Chinese Language Download
Next update Political Science Download
Next update Sociology Download
Next update Geology Download
Next update Co-operation Download
Next update Economics Download
Next update Organisation of Commerce and Management Download
Next update French Download
Next update Secretarial Practice Download

 माध्यम : मराठी

Stream Subject Download Links
Arts इतिहास Download
Arts भूगोल Download
Artsयुवक भारती Download
Next update राज्यशास्त्र Download
Next update समाजशास्त्र Download
वाणिज्यसहकार Download
कला/वाणिज्य/ विज्ञानअर्थशास्त्र Download
Next update युवकभारती Download
वाणिज्यवाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन Download
Next update Download

माध्यम : उर्दू
Deaprtment Subject Download links
History Download
Arts, Science Geography: Arts, Science Download
Arts, Commerce, Science and MCVC Urdu Language Download
Arts Psychology Download
Commerce Economics Download
Commerce SP Download
Commerce OCM Download
Science Biology Download
Science Chemistry Download
Science Mathematics Download
Next Update Download

शिक्षण विभागातर्फे इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच उपलब्ध 


कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम