Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

“टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून ‘सह्याद्री वाहिनीवर सुरु | "Tillimili" started on 21st September 2021

SHARE:

पहिली ते चौथी या इयत्तांचे मिळून दुसऱ्या सत्रातील शालेय अभ्यासक्रमाचे एकूण १९२ असे प्रत्येक इयत्तेचे एकूण ४८ एपिसोड्स असलेला हा कार्यक्रम रविवार वगळून

“टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून ‘सह्याद्री वाहिनीवर सुरु  "Tillimili" started on 21st September 2021 on 'Sahyadri Channel'

“टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून ‘सह्याद्री वाहिनीवर सुरु

"Tillimili" started on 21st September 2021 on 'Sahyadri Channel'


 टिलीमिली 

पहिली ते आठवी इयत्तांच्या अभ्यासक्रमावर 'दूरदर्शन’ महामालिका – “टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून ‘सह्याद्री वाहिनीवर

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्येच डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे "ज्ञानगंगा” या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक १४ जून २०२१ पासून दैनिक ५ तासांकरीता सुरु करण्यात आले आले. शासनाच्या याच उपक्रमाला सहयोग देण्यासाठी ,व अशा अपवादात्मक परिस्थितीत ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन' या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे पुनर्प्रक्षेपण मोफत देण्याचे ठरविले आहे.

 

  • “टिलीमिली” ही मालिका ‘बालभारती'च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहे.
  • पहिली ते आठवी च्या प्रथम सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित दररोज १० एपिसोड्स यानुसार प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील.
  • आठही इयत्तांचे मिळून पहिल्या सत्रातील ४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू होईल.

 

दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:

सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक

"Tillimili" started on 21st September 2021 on 'Sahyadri Channel'

मंगळवार ते शुक्रवार प्रसारित होणाऱ्या भागांचे वेळापत्रक :

"Tillimili" started on 21st September 2021 on 'Sahyadri Channel' 

"Tillimili" started on 21st September 2021 on 'Sahyadri Channel'

दूरदर्शन च्या ‘सह्याद्री' वाहिनी वरील ही महामालिका

टाटा स्काय वर १२७४, एअरटेल वर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.

 

Tag-#tilimili #learining #ddsahyadri #timetable

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,2,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,93,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,102,पुस्तके,12,प्रशिक्षण,61,प्रश्नपत्रिका,27,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,14,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,39,विद्यार्थी कट्टा,330,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,550,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,76,शिक्षक Update,433,शैक्षणिक उपक्रम,22,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,सरल पोर्टल,29,सुट्ट्या,5,सूचना,713,All Update,296,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,59,Live Webinar,78,News,506,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,4,Scholarship,27,Video,18,Yojana,5,
ltr
item
आपला ठाकरे : “टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून ‘सह्याद्री वाहिनीवर सुरु | "Tillimili" started on 21st September 2021
“टिलीमिली” २१ सप्टेंबर २०२१ पासून ‘सह्याद्री वाहिनीवर सुरु | "Tillimili" started on 21st September 2021
पहिली ते चौथी या इयत्तांचे मिळून दुसऱ्या सत्रातील शालेय अभ्यासक्रमाचे एकूण १९२ असे प्रत्येक इयत्तेचे एकूण ४८ एपिसोड्स असलेला हा कार्यक्रम रविवार वगळून
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQE5fICHSU7BkRSbpLriaPZm8z9kG8JS9_xuhGwKGECzczsh16z7LPpQ-tWwuJ01XtgnWLQJpyoetBJu9B1RdpQFfJkll8Q3zAXDJZGZBzloInoe4j-sqrS0w5KKClXdZirS4saZwzSeM/s16000/Tilimili.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQE5fICHSU7BkRSbpLriaPZm8z9kG8JS9_xuhGwKGECzczsh16z7LPpQ-tWwuJ01XtgnWLQJpyoetBJu9B1RdpQFfJkll8Q3zAXDJZGZBzloInoe4j-sqrS0w5KKClXdZirS4saZwzSeM/s72-c/Tilimili.jpg
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2020/07/Doordarshan-series-on-1st-to-8th-syllabus-started-on-Sahyadri-channel.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2020/07/Doordarshan-series-on-1st-to-8th-syllabus-started-on-Sahyadri-channel.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content