Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

इ 10वी ,१२ वी विद्यार्थ्यासाठी जिओ टी.व्ही.वरील चॅनेल

SHARE:

hannel on jio TV for 10th, 12th कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय बंद आणि पण शिक्षण मात्र चालू ठेवलेले आहे त्यामध्ये महार

इ 10वी ,१२ वी विद्यार्थ्यासाठी जिओ टी.व्ही.वरील चॅनेल Channel on jio TV for 10th, 12th

इ 10वी ,१२ वी विद्यार्थ्यासाठी जिओ टी.व्ही.वरील चॅनेल
Channel on jio TV for 10th, 12th

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय बंद आणि पण शिक्षण मात्र चालू ठेवलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सर्व विद्यार्थ्यासाठी काही शैक्षणिक चॅनेल उपलब्ध करून देणार आहे.
त्यामध्ये इ.१० वी मराठी व इंग्रजी माध्यम, इ.१२ वी विज्ञान शाखेसाठी जिओ टी.व्ही.वरील ज्ञानगंगा या ३ शैक्षणिक चॅनेलचे उद्घाटन झालेले आहे आणि त्यामध्ये इतर ९ स्वतंत्र चॅनेल लवकरच येणार आहेत.
इ 10वी ,१२ वी विद्यार्थ्यासाठी जिओ टी.व्ही.वरील चॅनेल Channel on jio TV for 10th, 12th
जिओ सावन वर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे देखील आज उद्घाटन मा.शिक्षण मंत्री यांच्या हस्ते झालेले आहे. सर्वाना ह्या शैक्षणिक चॅनेल लवकरच बघायला मिळणार आहे.

जिओ टी.व्ही वरील हे चॅनल पाहण्यासाठी खालील स्टेप्स -

  • • JIO TV पाहण्यासाठी JIO मोबाइल क्रमांक व इंटरनेट सुविधा आवश्यक
  • • Playstore अथवा MY JIO app वरून Jio TV हे app डाऊनलोड करावे.
  • सदर app वर Login करण्यासाठी आपला jio मोबाइल क्रमांक व आलेला OTP टाकावा
  • • “Categories” या Option मधून “Educational (६५)हा Option निवडावा
  • • Scroll करीत आल्यास ज्ञानगंगा १०वी मराठी, ज्ञानगंगा १० वी ENGLISH, ज्ञानगंगा १२वी SCIENCE हे channel निवडावेत.
  • जिओ सावन वरील रेडीओ कार्यक्रम ऐकण्यासाठी
  • • JIOSaavn  रेडीओ ऐकण्यासाठी स्मार्ट फोन  व इंटरनेट सुविधा आवश्यक
  • • Playstore वरून JIOSaavn app डाऊनलोड करावे.
  • • Podcast मधून महावाणी (Mahavani) हा ऑप्शन निवडावा तिथे आपणास रेडीओ ऐकण्यास उपलब्ध असेल. 

 आमच्या सर्व सोशल मिडीयाच्या ग्रुप ला जॉईन करून घ्या.

COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,2,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,93,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,102,पुस्तके,12,प्रशिक्षण,61,प्रश्नपत्रिका,27,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,14,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,39,विद्यार्थी कट्टा,330,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,550,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,76,शिक्षक Update,433,शैक्षणिक उपक्रम,22,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,सरल पोर्टल,29,सुट्ट्या,5,सूचना,713,All Update,296,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,59,Live Webinar,78,News,506,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,4,Scholarship,27,Video,18,Yojana,5,
ltr
item
आपला ठाकरे : इ 10वी ,१२ वी विद्यार्थ्यासाठी जिओ टी.व्ही.वरील चॅनेल
इ 10वी ,१२ वी विद्यार्थ्यासाठी जिओ टी.व्ही.वरील चॅनेल
hannel on jio TV for 10th, 12th कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय बंद आणि पण शिक्षण मात्र चालू ठेवलेले आहे त्यामध्ये महार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQ2vGlERDQzoRWFBObOu7RZ19H1ta4AowFnI30BsMJBqtChAVF-3lnBvfQcR6JRfsx_nzSqHozPWBBpFoku1GiOQ6WdyOhaN9Uuy9kpdiy1dHCliElNEOiTUpqH5Sw7xLS7DousL8g5So/d/Channel+on+jio+TV+for+10th%252C+12th.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQ2vGlERDQzoRWFBObOu7RZ19H1ta4AowFnI30BsMJBqtChAVF-3lnBvfQcR6JRfsx_nzSqHozPWBBpFoku1GiOQ6WdyOhaN9Uuy9kpdiy1dHCliElNEOiTUpqH5Sw7xLS7DousL8g5So/s72-c-d/Channel+on+jio+TV+for+10th%252C+12th.webp
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2020/07/Channel-on-jio-TV-for-10th-12th-.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2020/07/Channel-on-jio-TV-for-10th-12th-.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content